
कशासाठी ? घरासाठी ! | Kashasathi ? Gharasathi !
भाषा : मराठी
लेखक : नितीन ढेपे ( Nitin Dhepe )
पृष्ठे : १६२
वजन : ग्रॅम
Original price was: ₹200.00.₹190.00Current price is: ₹190.00.
Description
• सदनिकेची (फ्लॅटची) खरेदी • सोसायटी/अपार्टमेंटची स्थापना व त्यानंतर पूर्तता करावयाच्या बाबी • आदर्श व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे • देखभाल खर्चात कपात • आपल्या घराच्या संरक्षणाची अन् तंदुरुस्तीची व्यवस्था • पुनर्विकासाची प्रक्रिया • पुनर्विक्रीचे (रिसेलचे) अन् घर-खरेदीचे सहजसोपे टप्पे • जमीन विकत घेऊन घराचे बांधकाम • घराची विक्री करतानाची प्रक्रिया • सर्वांच्या मनातील घराशी संबंधित या सगळया मुद्दयांचे स्पष्टीकरण देणारे कशासाठी? घरासाठी!
Reviews
There are no reviews yet.