खमंग भजी वडे इ. | Khamang Bhaji Vade E.

भाषा : मराठी
लेखक : प्रमिला पटवर्धन ( Pramila Patvardhan )
पृष्ठे : ७१
वजन : ६०  ग्रॅम
वडे, भजी, वडया या पदार्थांत नावीन्य ते काय असणार? अर्थात् याचे उत्तर या पुस्तकात आहे. बटाटेवडयापासून डाळ वड्यापर्यंत, कांद्याच्या भजीपासून गोटा भजीपर्यंत आणि अळूवडीपासून बाकरवडीपर्यंत विविध प्रकार यात आहेत. ज्यांना आपण खरोखरीच सुगरण म्हणू शकू अशा प्रमिला पटवर्धन यानी आपल्या या नेहमीच्या पदार्थांना वेगळीच रंगत आणली आहे.

30.00

Quantity

Additional information

Weight 60 g
pages

71