किल्ला | दिवाळी अंक २०२० | Killa
मराठा आरमाराचे विविध १२ विषयांवरील १२ अभ्यासकांचे दर्जेदार लेख.. संपुर्ण रंगीत आर्ट पेपरवर छपाई.. अप्रतिम छायाचित्रे लाभलेला आणि सलग ९ वर्ष इतिहास आणि दुर्गप्रेमी चोखंदळ वाचकांच्या मनात घर केलेला प्राचीन ते आधुनिक भारतीय आरमाराचा वेध घेणारा उत्कृष्ट दिवाळी अंक..
यंदाचा हा दिवाळी अंक मराठा आरमाराच्या पुढील १२ विषयांवर प्रकाश टाकणारा आणि खास आहे.
१) प्राचीन भारतीय आरमार – डॉ. अशोक राणा
२) शिवछत्रपतींचे आरमार – संदीप तापकीर
३) शिवनिर्मित जलदुर्ग – भगवान चिले
४) ‘विजय’दुर्ग – अभिजित बेल्हेकर
५) तोफखाना : जलदुर्गांचे सामर्थ्य – डॉ. तेजस गर्गे
६) दर्यावरील शिवाजी – रघुजीराजे आंग्रे
७) कान्होजींपश्चातचे आरमार – अनिकेत यादव
८) कोकण:मराठा आरमाराची भूमी – धीरज वाटेकर
९) जहाज बांधणी आणि व्यवस्थापन – डॉ. सुरेश शिखरे
१०) आरमारी साम्राज्याची नाणी – पुरुषोत्तम भार्गवे
११) मराठा आरमार : साहित्य आणि संशोधन – कौस्तुभ पोंक्षे
१२) आधुनिक भारतीय आरमार – समीर कर्वे
₹400.00 ₹360.00