कुलाबकर आंग्रे सरखेल – आंग्रे घराण्याचा इतिहास
समुद्रावर मराठ्यांचे सतत वर्चस्व गाजवुन साम्राज्याला उभारी देण्याऱ्या आंग्रे घराण्यातील शूर पुरुषांची ऐतिहासिक चरित्रे, तत्कालीन घडामोडी आणि इतिहास यांची वस्तूनिष्ठपणे सांगड घालत दामोदर गोपाळ ढबू यांनी इ.स १९३९ मध्ये ‘कुलाबकर आंग्रे सरखेल- आंग्रे घराण्याचा इतिहास’ हा ग्रंथ प्रकाशित केला होता.
श्री शिवसमर्थ सेवा प्रकाशन हा दुर्मिळ ग्रंथ ८० वर्षांनंतर ११ मार्च २०२१ रोजी पुन्हा तुम्हा इतिहासप्रेमी वाचकांसमोर घेऊन येत आहे. ४८० पाने आणि ६००/- मुळ किंमत असलेल्या ह्या ग्रंथाचा आकार डबल क्राऊन साईज आहे. भरपुर रंगीत चित्रांसह हा ग्रंथ प्रकाशनपुर्व सवलतीत रु. ४५०/- मध्ये घरपोहोच मिळत आहे. तरी हा दुर्मिळ ग्रंथ पुन्हा दुर्मिळ होण्याआधी तुमची प्रत आजच राखुन ठेवा.
वितरण : ११ मार्च २०२१
Original price was: ₹600.00.₹540.00Current price is: ₹540.00.