
लोकमान्य ते महात्मा ( खंड दुसरा ) | Lokmanya Te Mahatma ( Khand Dusra )
भाषा : मराठी
लेखक : डॉ. सदानंद मोरे ( Dr. Sadanand More )
पृष्ठे :
वजन : ग्रॅम
Original price was: ₹750.00.₹713.00Current price is: ₹713.00.
Description
मान्यवरांचे काही अभिप्राय
या ग्रंथाद्वारे डॉ. मोरे यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचा
आणि लोकव्यवहाराचा सर्वांगीण आंतरविद्याशाखीय वेध घेतला
आहे. अनेक अभ्यासकांनी एकत्र येऊन करायचे कार्य त्यांनी
एकटयाने पार पाडले, ही बाब खचितच गौरवास्पद आहे.
– य. दि. फडके
राजकीय इतिहासचित्रणाचा एक नवा आदर्श निर्माण करणा-या
या ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्टय आहे ते पुराव्यांच्या बहुसंदर्भीय
पध्दतीच्या मांडणीत!
– दिलीप पुरुषोत्तम चित्रे
भारतीय इतिहासातील एका तेजस्वी पण तणावग्रस्त
कालखंडावर प्रकाशझोत टाकताना एक पूर्णपणे नवा ‘पॅरेडाइम’
देणारा हा महाग्रंथ फक्त प्रबोधनच करीत नाही, तर विचारी
वाचकाला अंतर्मुखही व्हायला लावतो.
– कुमार केतकर
Reviews
There are no reviews yet.