लोकप्रिय चित्रतारका | Lokpriy Chitrataraka
भाषा : मराठी
लेखिका : डॉ. शुभा चिटणीस ( Dr. Shubha Chitanis )
पृष्ठे : १६०
वजन : २०० ग्रॅम
₹125.00 ₹110.00
Description
० नीना कुलकर्णी ० पल्लवी जोशी ० मृणाल कुलकर्णी ० ऐश्वर्या नारकर ० प्रिया बापट ० सई ताम्हणकर ० हर्षदा खानविलकर ० अदिती सारंगधर ० मुक्ता बर्वे ० सुचित्रा बांदेकर ० संपदा जोगळेकर – कुलकर्णी ० ऋजुता देशमुख ० नीलम शिर्के ० समिरा गुजर ० पूर्वा गोखले ० मृण्मयी देशपांडे ० वर्षा दांदळे या लोकप्रिय अभिनेत्रींचं बालपण, त्यांची जडणघडण, त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात आलेले चढ-उतार, यश-अपयश याचा पट वेधकरीत्या उलगडून दाखवला आहे डॉ. शुभा चिटणीस यांनी, त्यांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्याशी संवाद साधून!
Additional information
Weight | 200 g |
---|---|
pages | 160 |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.