महर्षी विठ्ठल रामजी शिंदे | Maharshi Vitthal Ramaji Shinde

भाषा : मराठी
लेखक : लीला शहा ( Leela Shaha )
पृष्ठे :  ३२
वजन :  ग्रॅम

50.00

Quantity

Description

जातीय उच्च-नीचता

हा भारतीयांना मिळालेला

शापच आहे.

आजच्या अस्मितेच्या

वातावरणाच्या तुलनेत

स्वातंत्र्यपूर्व काळातल्या

कर्मठ जातीय विषमतेच्या

प्रथेवर कठोर प्रहार करत

त्यात बदल घडवून आणण्याचं

काम महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

यांनी केलं.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

हे उच्चशिक्षित, समाजसुधारक, धर्मसुधारक होते.

त्यांचा जातीय अस्पृश्येतेविरुद्धचा लढा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्यासाठीही

आदर्श ठरला.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महर्षी विठ्ठल रामजी शिंदे | Maharshi Vitthal Ramaji Shinde”