मैत्री संस्कृतशी | Maitri Sanskrutashi
भाषा : मराठी
लेखिका : तन्मय केळकर ( Tanmay Kelkar )
पृष्ठे : २६४
वजन : ३०० ग्रॅम
हे पुस्तक कोणासाठी?
हसत-खेळत ‘enjoy’ करत संस्कृत शिकू / शिकवू इच्छिणार्या कोणासाठीही! त्यासाठी संस्कृतचा गंधही नसला, अगदी मराठी व्याकरणाचीसुद्धा फारशी ओळख नसली तरीही स्वागतच…!
₹250.00 ₹220.00
Description
पुस्तकाची वैशिष्ट्ये
* वाचकांशी सतत संवाद साधणारी साधी, सोपी खेळकर भाषा
* ‘संस्कृत · अवघड पाठांतर’ हा समज मोडीत काढण्याचा प्रयत्न
* रंजक किस्से, विनोद यांचा जागोजागी वापर
(एके ठिकाणी संस्कृतमध्ये ‘ I love you ’ कसं म्हणावं हेही दिलंय – त्याचा गैरवापर मात्र टाळावा.)
* नियमित म्हटल्या जाणार्या काही धार्मिक श्लोकांचे अर्थ
* दैनंदिन वापरातले कित्येक मराठी शब्द कसे तयार झाले त्याचा मनोरंजक उलगडा
* संस्कृतच्या आधारे मराठीत नवीन शब्द तयार करण्याची ‘रेसिपी’
* संस्कृतचा संगणकशास्त्राशी नेमका संबंध काय यावर प्रकाश
Additional information
Weight | 300 g |
---|---|
pages | 264 |
You must be logged in to post a review.
Related Products
संधिकाल | Sandhikal
गणिती | Ganiti
कॅनव्हास | Canvas
पुस्तक श्रेणी
- Dhananjay Keer
- Uncategorized
- अनुभव
- अनुवादित
- आत्मकथन
- आरोग्य
- इतिहास
- उद्योग
- उद्योजक
- कथा
- कलाकार
- कल्पनारम्य
- कविता
- कादंबरी
- कायदेविषयक
- कोश-शब्द्कोश
- क्रिडाविषयक
- ग्रंथ
- चरित्र - आत्मचरित्र
- ज्योतिष-भविष्य
- दलितसाहित्य
- दिवाळी अंक २०२१
- धार्मिक-अध्यात्मिक
- नवीन प्रकाशित
- नाटक
- निवडक अच्युत गोडबोले
- निवडक नामदेवराव जाधव
- निवडक पु. ल. देशपांडे
- निवडक बाबासाहेब आंबेडकर
- निवडक वि. का. राजवाडे
- पत्रकारिता
- पर्यटन
- पाकशास्त्र
- प्रवास वर्णन
- बालसाहित्य
- भाषाविषयक
- मराठ्यांचा इतिहास
- महाराष्ट्रातील किल्ले
- महिलांविषयक
- मानसशास्त्र
- माहितीपर
- रहस्यमय
- राजकीय
- ललित
- वास्तूशास्त्र
- विज्ञान प्रयोग
- विज्ञान-तंत्रज्ञान
- विनोदी
- वैचारिक
- व्यक्तिमत्त्व विकास
- व्यवस्थापन
- शंभुचरित्र
- शिवचरित्र
- शेअर मार्केट
- शेतीविषयक
- शैक्षणिक-शिक्षणविषयक
- सनय प्रकाशन
- समिक्षा
- संशोधनात्मक
- सामाजिक
- सांस्कॄतिक
- साहित्य
-
नवीन प्रकाशित
-
वपु काळे लिखित ५ पुस्तके ₹1,000.00
-
Reviews
There are no reviews yet.