मनोभावे देशदर्शन : मेघालय | Manobhave Deshdarshan : Meghalaya

भाषा : मराठी
लेखक : शशिधर भावे ( Shashidhar Bhave )  
पृष्ठे :  १२८
वजन : १६५ ग्रॅम

Original price was: ₹125.00.Current price is: ₹119.00.

Quantity

Description

मेघालय. विक्रमी पर्जन्यवृष्टीमुळे
जगप्रसिद्ध ठरलेले आणि तरीही बरीचशी उपेक्षा
वाट्याला आलेले पूर्वांचलातील एक राज्य.
त्या अनोख्या राज्यामधील असंख्य पर्यटनस्थळांची
तपशीलवार माहीती देणारे उपयुक्त पुस्तक.