
मनोभावे देशदर्शन – नागालॅण्ड | Manobhave Deshdarshan – Nagaland
भाषा : मराठी
लेखक : शशिधर भावे ( Shashidhar Bhave )
पृष्ठे : १८२
वजन : ग्रॅम
Original price was: ₹200.00.₹190.00Current price is: ₹190.00.
Description
नागालॅण्ड. ईशान्य भारतातील एक महत्वाचे राज्य. फुटीरतावादी हिंसक चळवळीमुळे सतत चर्चेत राहिलेले. आता मात्र शांततेची वाटचाल करू लागलेले… स्थानिक लोकांच्या वेगळया चेहरेपट्टीमुळे निर्माण होणारे गैरसमज दूर करून त्या राज्याची आणि तेथील पर्यटनस्थळांची सारी वैशिष्टये समजावून सांगणारे पुस्तक.
Reviews
There are no reviews yet.