मनश्री | Manshri
भाषा : मराठी
लेखक : सुमेध वडावाला ( Sumedh Vadawala )
पृष्ठे : २२४
वजन : ग्रॅम
₹200.00 ₹190.00
Description
ती जन्माला आली. मरता-मरता वाचली. मग तिचं एक-एक व्यंग कळत गेलं. त्यातलं सर्वात मोठं-दृष्टीहीनता. मग सुरू झाल्या अडचणींच्या डोंगरामधल्या अंधारवाटा! ना ती डगमगली. ना तिचे आई-वडील-बहीण हरले. डोळ्यांना पट्टी बांधून जिद्दीनं संसार करणा-या गांधारीइतकंच तिचं काळोखं विश्व समजावून घेणारी खंबीर आई. आणि तिच्या अथक साथीनं मनश्रीनं घेतलेली उत्तुंग भरारी
Additional information
Pages | 224 |
---|
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.