मानवी जीवन समृद्ध करणारे प्रज्ञावंत १ भारतीय | Manvi Jivan Samruddha Karnare Pradnyavant 1 Bhartiy

भाषा : मराठी
लेखक : अरविंद वैद्य  ( Arvind Vaidya )
पृष्ठे : १६०
वजन : ग्रॅम

Original price was: ₹140.00.Current price is: ₹123.00.

Quantity

Description

गेल्या काही शतकांत असे काही प्रज्ञावंत होऊन गेले आहेत, ज्यांनी आपली बुद्धी पणाला लावत अतिशय प्रतिकूल वातावरणात विविध क्षेत्रांत मूलभूत स्वरूपाचं काम करून ठेवलं आहे.
त्यात संशोधक, विचारवंत, शास्त्रज्ञ, राजकारणी, समाजकारणी, तत्त्वज्ञ अशा सर्वांचाच समावेश होतो. त्यांच्या असामान्य योगदानाचं फलित म्हणजेच आपलं आजचं प्रगत जीवन!
आपल्या वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक तसंच ऐहिक जीवनाला आकार देणार्‍या अशा काही असामान्य प्रज्ञावंतांचा हा जीवनपट…

* जगन्नाथ तथा नाना शंकरशेट *  दादाभाई नौरोजी
*  बाळ गंगाधर टिळक * लाला लजपत राय
*  बिपिनचंद्र पाल * मोक्षगुंडम् विश्वेश्वरैय्या * मादाम कामा
*  रवीन्द्रनाथ टागोर * दादासाहेब फाळके
*  इ.व्ही. रामस्वामी नायकर * डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
*  कॉ. श्रीपाद अमृत डांगे * जे.आर.डी. टाटा
*  डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस * डॉ. होमी जहांगीर भाभा
*  डॉ. दुर्गाबाई देशमुख * यशवंतराव बळवंतराव चव्हाण
*  डॉ. वर्गिस कुरियन * बेंजामिन पेअरी पाल
*  एम.एस. स्वामिनाथन * डॉ. कमला सोहोनी
*  खान अब्दुलगफ्फार खान