माझंही एक स्वप्न होतं : वर्गीस कुरियन | Mazahi Ek Swapna Hot: vargis kourien

भाषा : मराठी
लेखक : सुजाता देशमुख ( Sujata Deshamukh )
पृष्ठे :
२३२
वजन : २६० ग्रॅम

225.00 214.00

Quantity

Description

वर्गीस कुरियन
या माणसानं अट्टहासानं
कोट्यधीश होण्याचा मार्ग नाकारला.
‘आणंद’सारख्या धूळभरल्या खेड्याला
आपली कर्मभूमी मानली.
आणि विदेशी आक्रमणाला थोपवत
‘अमूल’ची निर्मिती केली.
‘धवलक्रांती’च्या या जनकाचा
हा विलक्षण प्रवास!
रंजक, उदबोधक आणि भारतीय मानसिकतेवर
जळजळीत प्रकाश टाकणाराही!

Additional information

Weight 260 g
pages

232

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “माझंही एक स्वप्न होतं : वर्गीस कुरियन | Mazahi Ek Swapna Hot: vargis kourien”