वैद्यकशास्त्रासंबंधी २ पुस्तकांचा संच

१. वैद्यकायन
अवघ्या वैद्यकविश्वाचा तसेच वैद्यकाची मूलतत्त्व आणि माणसं यांचा चार हजार वर्षांचा संपुर्ण इतिहास सांगणारं पुस्तक.
लेखक : अच्युत गोडबोले, अतुल कहाते, अमृता देशपांडे । पाने : ५७२ । किंमत : ५००/-

२. भन्नाट वैद्यक
श्वास रोखून धरायला लावणारे काही शोध, सर्जरीज आणि औषधोपचारांच्या नवलकथा सांगणारे हे पुस्तक !
लेखक : अच्युत गोडबोले, अमृता देशपांडे । पाने : २४० । किंमत : २००/-

Category:

700.00

Quantity