मोगलाई डिशेस | Moglai Dishes

भाषा : मराठी
लेखक : सौ. शालिनी नाडकर्णी ( Mrs. Shalini Nadkarni )
पृष्ठे : १०४
वजन : १२०  ग्रॅम

60.00

Description

भारतीय पाककलेचे वैभव सुरू झाले ते मुळी मोगल साम्राज्यात. अकबर व शहाजहान हे उत्तम पाककुशल होते. तोंडाला पाणी सुटेल अशा दरबारी मोगलाई रेसिपीज या पुस्तकात प्रमाणासहित दिल्या आहेत. लखनौ व हैद्राबादी पद्धतीच्या शाकाहारी व मांसाहारी डिशेस उदा. पुलाव-बिर्याणी, कबाब, भाज्या, कुलचे-पराठे व गोड पदार्थ सोप्या भाषेत दिले आहेत.

Additional information

Weight 120 g

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मोगलाई डिशेस | Moglai Dishes”