पैसा आणि गुंतवणूक विषयांवरील ६ पुस्तके

१. पैशाचे मानसशास्त्र
मॉर्गन हाऊजेल । पाने : २२४ । किंमत : २५०/-

२. पैशाची गोष्ट
क्रिस्टिना बेनितो । पाने : २२३ । किंमत : २५०/-

३. पैशांविषयी बोलू काही
मोनिका हालन । पाने : १९८ । किंमत : २५०/-

४. गुंतवणूकीचे मानसशास्त्र
निक मॅग्गीली । पाने : २०६ । किंमत : २५०/-

५. गुंतवणूक : आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्याचा मार्ग
बेन कार्ल्सन, रॉबिन पॉवेल । पाने : १९९ । किंमत : २५०/-

६.संपत्तीचे व आनंदाचे रहस्य
नवल रविकांत । पाने : २४४ । किंमत : २५०/-

सहा पुस्तकांचा संच
सर्व पेपरबॅक पुस्तके । हलक्या वजनाच्या स्टोरा पेपरवर केलेली छपाई
सर्व मुळ मराठी प्रकाशकांची ओरिजिनल पुस्तके.

एकुण किंमत : १५००/- मध्येच घरपोहोच कॅश ऑन डिलिव्हरीसह..
आणि कुरिअर खर्च : ०/-
वजन : १.५ किलो.

1,500.00

Quantity