नाझी भस्मासुराचा उदयास्त | Najhi Bhasmasuracha Udayast

भाषा : मराठी
लेखक : वि. ग. कानिटकर ( V. G. Kanitkar )
पृष्ठे : ५६२
वजन : ६९० ग्रॅम

500.00 475.00

Quantity

Description

नाझी भस्मासुराच्या उदयास्ताचा इतिहास सांगण्याची आवश्यकता
अशाकरिता आहे की, या पर्वातील विलक्षण घटनांची ओळख
सर्वांनाच झाली पाहिजे. लोकशाही मृत्युशय्येवर कशी जाते?
हुकुमशहा सत्तेवर कसे येतात? राजकारणातले यश नेहमीच
डागाळलेले का असते? युद्धाने प्रश्न सुटतात का? या व अशा
अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या इतिहासाची मदत होईल.

Additional information

Weight 690 g
Pages

562

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नाझी भस्मासुराचा उदयास्त | Najhi Bhasmasuracha Udayast”