नामवंतांचे विनोद | Namvantanche Vinod

भाषा : मराठी
लेखक : आनंद घोरपडे ( Anand Ghorapade )
पृष्ठे : ५४
वजन : ८० ग्रॅम

35.00

Quantity

Description

विविध क्षेत्रांतील पु.ल.देशपांडे, नाना पाटेकर, अशोक सराफ, अमोल पालेकर, सुधीर तळवलकर अशा नामवंतांनी सांगितलेले किंवा ते आपल्या कार्यात व्यस्त असताना घडलेले उत्स्फूर्त असे अनेक दुर्मिळ विनोद आनंद घोरपडे यांनी या पुस्तकात टिपले आहेत. हे किस्से आपल्याला आनंद तर देतीलच; पण आपल्या अनौपचारिक बैठकीतही रंगत आणतील.