नारायण धारप यांची पुन:प्रकाशित ९ पुस्तके | Narayan Dharap 9 Books

नारायण धारप यांच्या दुर्मिळ झालेल्या आणि गाजलेल्या ९ कादंबऱ्या आता पुन:प्रकाशित..
घरपोहोच कॅश ऑन डिलिव्हरीसह उपलब्ध..

१. अंगारिका – रु. १५०/-
२. चंद्राची सावली – रु. १२५/-
३. स्वप्नमोहिनी – रु. १००/-
४. ग्रोग्रॅमचा चितार – रु. १७५/-
५. बहुमनी – रु. १२५/-
६. साठे फायकस – ३२५/-
७. तळघर – १७५/-
८. मैफल – २५०/-
९. विषारी साप – १७५/-

सर्व पेपरबॅक, उत्तम छपाई आणि उत्कृष्ट मुखपृष्ठे
एकुण किंमत : १६००/- मध्ये घरपोहोच कॅश ऑन डिलिव्हरीसह..
एकुण पाने : १३२७
एकुण वजन : १.८ किलो

1,600.00

Quantity