निळ्या दाताची दंतकथा आणि इतर कथा | Nilya Datachi Dantkatha Aani Itr Katha

भाषा : मराठी
लेखक : प्रणव सुखदेव ( Pranav Sukhadev )
पृष्ठे : २०४
वजन :  ग्रॅम

225.00 198.00

Quantity

Description

”माझ्या बापाने तोंड उघडलं
काही क्षण गेले असतील नसतील .
मग पहिल्यांदा त्या पत्रकाराला माझं –
या निळ्याभोर दंतराजाचं दर्शन झालं.
माझा बाप विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देत होता.
पण पत्रकारांचं सगळं लक्ष केंद्रित झालं होतं,
ते माझ्यावर – शहाणपणाच्या निळ्याभोर दंतराजावर!
माझा बाप बोलणं थांबत म्हणाला, काय झालं?
पत्रकार म्हणाला, ”तुम्हाला एक दात आहे, निळाभोर!”

बापाच्या मनात तो आवाज घुमला – ‘दंतरुपी शहाणपणा!’
तो उठणार, तोच धपकन खाली पडला आणि मेला!
आणि माझी रवानगी झाली त्या पत्रकाराच्या हिरडीत!

मानवाची फरफट आता सुरु होणार होती.
कारण माझी हि कहाणी कुणालाच ठाऊक नव्हती.
खरंतर शहाणपणाचाच शाप झाला होता!’

Additional information

pages

204

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “निळ्या दाताची दंतकथा आणि इतर कथा | Nilya Datachi Dantkatha Aani Itr Katha”