No Rules Rules | नो रुल्स रुल्स
नेटफ्लिक्स आणि पुनः शोधांची संस्कृती
गोष्टी वेगळ्या पद्धतीने हाताळायला हव्यात. तुमच्या टीमवर विश्वास ठेवा. आत्यंतिक प्रामाणिकपणा दाखवा. आणि कधीही बॉसची मर्जी राखण्यासाठी धडपडू नका.
एका अभूतपूर्व सांस्कृतिक प्रयोगातील हे काही मूलभूत नियम आहेत. पोस्टाने डीव्हीडी पाठवणाऱ्या सेवेचं विद्युतवेगाने एका अफाट यशस्वी आणि संपूर्णतः वेगळ्या, डिस्नेला टक्कर देणाऱ्या व्हिडिओ स्ट्रीमिंग महाशक्तीमध्ये रूपांतर झालं, त्यामागील ही कहाणी म्हणजे नो रुल्स रुल्स हे पुस्तक. २०२० साली इंग्रजी मध्ये बेस्टसेलर ठरल्यावर हे पुस्तक आता मराठी मध्ये उपलब्ध झाले आहे.
Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00.