न्यूटनांते वाट पुसतु | Nyootananche Vat Pusatu

भाषा : मराठी
लेखक :  श्रीश बरवे ( Shreesh Barave )
पृष्ठे : १६०
वजन : २१० ग्रॅम

200.00 180.00

Quantity

Description

गीता-ज्ञानेश्वरीतील काही विधाने
आजच्या आधुनिक विज्ञानातील काही संकल्पनांशी
आश्चर्यकारक साम्य दाखवतात.
या विधानांना वैज्ञानिक आधार नाही,
पण म्हणूनच ती अधिक कुतुहलजनक ठरतात.

‘अध्यात्म विरुद्ध विज्ञान’ असे कृत्रिम द्वंद्व उभारून
वितंडवाद घालत बसण्याऐवजी
या विधानांचा वेगळ्या प्रकारे अभ्यास करता येईल का?

विज्ञानाने दाखवलेल्या मार्गाने
भौतिकशास्त्रातील एका वैज्ञानिकाने घेतलेला
गीता-ज्ञानेश्वरीत प्रतिपादन केलेल्या तत्त्वज्ञानाच्या
काही अंगांचा वेध म्हणजे
न्यूटनांते वाट पुसतु

Additional information

Weight 210 g
pages

160

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “न्यूटनांते वाट पुसतु | Nyootananche Vat Pusatu”