ऑफिसमध्ये रहा फिट | Officemadhye Raha Fit
भाषा : मराठी
लेखक : डॉ. नमिता जैन ( Dr. Namita Jain )
अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande )
पृष्ठे : १५२
वजन : २०० ग्रॅम
Original price was: ₹125.00.₹110.00Current price is: ₹110.00.
Description
मीटिंग्ज… कामानिमित्त प्रवास… सतत बाहेरचं खाणं… डेडलाइन्स… आणि या सगळयामुळे येणारा मानसिक व शारीरिक ताण-तणाव!
…ऑफिस म्हटलं की, हे सर्व आलंच आणि त्यापाठोपाठ आले त्यांचे सखे-सोबती म्हणजे, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा, हृदयविकार आणि पाठदुखी यांसारखे विकार! या सगळया समस्यांच्या मुळाशी गेल्यास, त्याचं मुख्य कारण असतं – बैठं काम, व्यायामाचा अभाव आणि असंतुलित आहार – अशी अनियमित जीवनशैली.
या पुस्तकात सुप्रसिध्द आहारतज्ज्ञ नमिता जैन यांनी कामाच्या वेळेत आणि कामाच्या जागी व्यायाम कसा करावा, हे उदाहरणांसह सांगितलं आहे. तसंच ‘फास्ट लाइफस्टाइल’मुळे उद्भवणार्या आरोग्यविषयक समस्यांवर मात करण्यासाठी ‘प्रॅक्टिकल’ व सहजशक्य असे उपायही समजावून सांगितले आहेत.
Reviews
There are no reviews yet.