ऑनलाइन आयडॉल्स | Online Idols
भाषा : मराठी
लेखक : अनुराधा गोयल ( Anuradha Goyal )
अनुवाद : शुभदा पटवर्धन ( Shubhada Patavardhan )
पृष्ठे : २१६
वजन : ग्रॅम
₹250.00 ₹225.00
Description
इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी-विक्री करता येऊ शकते याचा शोध ज्याने कोणी लावला असेल, त्याला आधुनिक काळातला `कोलंबस’च म्हटलं पाहिजे! कारण त्यामुळे आपल्या खरेदी करण्याच्या सवयींमध्ये आणि मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल झाले. `ऑनलाइन शॉपिंग’ हा पंâडा घराघरात पोचून `हिट’ झाला!
भारतीय ऑनलाइन उद्योगजगतात नवनवी क्षेत्रं शोधणारे `आधुनिक कोलंबस’ म्हणजे `फ्लिपकार्ट’, `मेकमायट्रीप’, `कॅरटलेन’, `झोमॅटो’, `बिग बास्केट’, `शादी डॉट कॉम’, `इमेजेस बझार’ यांसारख्या कंपन्या! त्यांनी भारतीय ऑनलाइन उद्योगजगताचा पाया घातला, नावीन्यपूर्ण कल्पना लढवून आपला ठसा उमटवला आणि नवे ट्रेंड्स रूढ केले.
या `आयडॉल्स’ कंपन्यांच्या कार्यपद्धतींची, बिझनेस मॉडेल्सची उपयुक्त माहिती देणारं हे पुस्तक सर्वसामान्यांसाठी रंजकही आहे, आणि तुमच्यातील उद्योगवृत्तीला साद घालणारंही आहे!
Additional information
pages | 216 |
---|
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.