पु. लं. चांदणे स्मरणाचे | P. L. Chandane Smaranache

भाषा : मराठी
लेखक : मंगला गोडबोले ( Mangala Godabole )
पृष्ठे : ३२०
वजन : ग्रॅम

350.00 332.00

Quantity

Description

तब्बल शंभर वर्षांपूर्वी जन्मलेला… अठरा वर्षांपूर्वी कालवश झालेला… मात्र दरम्यान तब्बल सहा दशकांचा काळ मराठी मनाला मनसोक्त रिझवणारा… हा अष्टपैलू प्रतिभावान असंख्य मराठी मनांचा एक कप्पा कायमचा व्यापून बसला आहे! पुलंचं असणं… पुलंचं नसणं… ह्याचं ज्यांना अगत्य आहे, त्या सर्वांसाठी सुप्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांनी पुलंना शोभेशा शैलीत घेतलेला वेध पुलंच्या जीवनाचा, त्यांच्या काळाचा, काळावर त्यांनी उमटवलेल्या अमिट नाममुद्रेचा ! पु.ल. चांदणे स्मरणाचे

Additional information

Pages

320

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पु. लं. चांदणे स्मरणाचे | P. L. Chandane Smaranache”