पांढऱ्या सोन्याच्या शोधात | Pandhrya Sonyachya Shodhat
भाषा : मराठी
लेखक : मायकल बेनानव्ह ( Micheal Benanavh )
अनुवाद : शुभदा पटवर्धन ( Shubhada Patvardhan )
पृष्ठे : २१२
वजन : २४३ ग्रॅम
₹195.00 ₹172.00
Description
या लेखाने मायकलच्या मनातला ‘साहसी प्रवासी’ जागा होतो आणि सुरू होतो प्रवास – अमेरिका ते सहारा… तांडयांसह, उंटावरून ५० अंश से. तापमानात – जिथे सजीवांना तगून राहणं कठीण आहे – अशा प्रदेशात! आजारपणावर मात करत, आग ओकणार्या सूर्याशी मुकाबला करत, लहरी गाइडशी जुळवून घेत १६०० किलोमीटर्सचा हा खडतर प्रवास मायकल पूर्ण करतो.
या प्रवासात वाळवंटातल्या जमातींच्या संस्कृती-परंपरा, जीवनपध्दती आणि रीतीरिवाज यांच्याशी मायकलची जवळून ओळख होते. प्रतिकूल परिस्थितीत मिठाच्या खाणीत प्रत्यक्ष काम करण्याचा तो अनुभवही घेतो…!
मायकलने त्याचे हे अनुभव या पुस्तकात चित्रात्मक शैलीत, तपशीलवारपणे नोंदवले असले तरी हे लेखन केवळ वर्णनात्मक नाही. त्याला चिंतन आणि जीवनविषयक अंतर्दृष्टी यांची जोड दिल्यामुळे मायकलचा हा प्रवास विचारप्रवण करतो; आपल्या मनात दडलेल्या ‘सिंदबाद’ला साद घालतो!
Additional information
Weight | 243 g |
---|---|
pages | 212 |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.