
परिपूर्ण तबला लिपी | Paripurn Tabala Lipi
भाषा : मराठी
लेखक : संजीव शेलार ( Sanjiv Shelar )
पृष्ठे : ३०४
वजन : ग्रॅम
Original price was: ₹300.00.₹285.00Current price is: ₹285.00.
Description
तबल्याचे बोल जसे ऐकता येतात, तसे लिहिता येतात का? हे बोल लिहिण्याची आजची पध्दत परिपूर्ण आहे का? हे बोल लिपिबध्द करण्यासाठी अधिक सोपी, अधिक नेटकी, अधिक सुयोग्य पध्दत वापरता येईल का? तबलावादनाचा साकल्याने विचार करून त्यातील जाती आणि पट या दोन्हींचा समावेश करून रचलेली सोपी अन् नेमकी लिपी तबला लिपी .
Reviews
There are no reviews yet.