प्रश्न मनाचे | Prashna Manache

भाषा : मराठी
लेखक : डॉ. हमीद दाभोलकर ( Dr. Hamid Dabholkar ) 
डॉ. नरेंद्र दाभोलकर ( Dr. Narendra Dabholkar )
पृष्ठे :
 १५८
वजन : १७५ ग्रॅम

175.00 166.00

Quantity

Description

मन म्हणजे काय?
कुठे असते ते? कसे घडते ते?
काय असते मनात? काय चालते मनात?
मनाचे आरोग्य म्हणजे नेमके काय? कसे राखायचे हे आरोग्य?
कसे रोखायचे औदासीन्य वा स्किझोफ्रीनियासारखे मनोविकार?
काय असतात मनोविकारांवरचे उपचार?
मनाचा अन् व्यक्तीच्या स्वभावाचा काय संबंध?
कसा जडतो संबंध व्यक्तीच्या मनाचा अन् समाजमानसाचा?
समाजातल्या रूढी अन् अंधश्रद्धांचा आणि मनाचा एकमेकांवर काय परिणाम होतो?

अशा आपल्याही मनात उठणा-या अनेक प्रश्नांची
एक मनोविकारतज्ज्ञ आणि एक हाडाचा सामाजिक कार्यकर्ता
अशा दोघांनी मिळून केलेली उकल

Additional information

Weight 175 g
pages

158

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रश्न मनाचे | Prashna Manache”