प्रथमोपचार | Prathamopchar

भाषा : मराठी
लेखिका : डॉ. सौ. किशोरी पै ( Dr. Mrs. Kishori P )
पृष्ठे : १०४
वजन : १४० ग्रॅम

60.00

Quantity

Description

अपघात हा कसा व कुठे होईल हे सांगता येत नाही. अपघातानंतर लगेच केल्या जाणार्‍या उपचारांना प्रथमोपचार म्हणजेच फर्स्ट-एड् म्हणतात. या पुस्तकात घरामध्ये प्रथमोपचाराची पेटी कशी बनवावी इथपासून ते 0 बेशुध्द पडल्यावर काय करावे 0 सर्पकीटकश्वान दंशावरील उपचार 0 दमा 0 सतत उचकी लागणे 0 रक्तस्त्राव 0 हार्ट-अ‍ॅटॅक 0 भाजणे 0 फ्रॅक्चर अशा प्रसंगांवरील तातडीने करावयाच्या उपचारांची माहिती वैद्यकीय दृष्टिकोनातून अगदी सहज, सोप्या भाषेत दिली आहे.

Additional information

Weight 140 g
pages

104

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रथमोपचार | Prathamopchar”