Propganda | प्रोपगंडा

ही कहाणी आहे अपमाहितीची, अर्धसत्यांची, बनावट वृत्तांची. आपल्याला वेढून टाकणार्‍या प्रोपगंडाची. त्याच्या तंत्र आणि मंत्रांच्या काळ्याकुट्ट, परंतु तेवढ्याच थरारक इतिहासाची.

लेखक : रवि आमले
पाने : ३८०
साहित्य प्रकार : माहितीपर

Original price was: ₹400.00.Current price is: ₹360.00.

Quantity