पंजाबी खासियत भाज्या व डाळी | Punjabi Khasiyat Bhajya Va Dali

भाषा : मराठी
लेखिका : उषा पुरोहित ( Usha Purohit )
पृष्ठे : १०८
वजन : ८० ग्रॅम

50.00

Quantity

Description

आलू मटर, छोले, भरवॉं टमाटर, कढाई फुलगोबी, पनीर मखनी, मेथी-मका-मलाई, अद्रकी मटर-पनीर, मशरूम मटर, व्हेज कढाई, यांसारखे पदार्थ ही आता केवळ सुगरणींची किंवा उंची हॉटेल्सची मक्तेदारी राहिलेली नाही कारण ‘दिल्लीवाल्या’ उषा पुरोहितांच्या या पुस्तकाच्या मदतीने घरच्याघरी अस्सल पंजाबी पदार्थ करता येणार आहेत. भाज्यांचे भरपूर वैविध्य आणि दालफ्राय, राजमा, ढाबे की दाल अशा डाळींच्या पाककृतींचाही यात समावेश आहे. आकाराने छोटे असूनही या पुस्तकात आहे अस्सल पंजाबी पदार्थांचे वैविध्य!