पुत्र व्हावा ऐसा | Putra Vhava Aisa

भाषा : मराठी
लेखक : माणिक कोतवाल ( Manik Kotval )
पृष्ठे : ३१०
वजन :  ग्रॅम

300.00 285.00

Quantity

Description

सतरा वर्षांचा एक तरुण माय आणि मायभूमी यांच्यापासून दूर, एका अनोळखी जगात जातो, तेव्हा त्याच्या शिदोरीमध्ये बांधलेली असते अपार जिज्ञासा आणि अथक ध्यासवृत्ती ! आणि मग सुरू होते ज्ञानपंढरीकडे जाणारी त्याची वाटचाल… विश्वाची पायाभरणी करणा-या मूलकणांची रहस्यं उलगडणारी, जणू विधात्याच्याच मनाचा वेध घेणारी अशी वाटचाल ! अशी वैज्ञानिक वाटचाल करत राहणारा डॉ. आशुतोष कोतवाल यानं आपल्या उपजत प्रज्ञेला दृढसंकल्पाची, चिकाटीची, परिश्रमांची आणि मनोधैर्याची जोड दिली. मूलकण-विज्ञान-क्षेत्रातलं आजचं त्याचं अग्रगण्य स्थान हे जलपृष्ठावर दिसणा-या हिमशिळेच्या टोकासारखं आहे. त्याच्या यशामागं दडलेली आव्हानं, संघर्ष आणि अविचल आशादृष्टी यांची ही त्याच्या आईनंच सांगितलेली कथा अनेक युवकांना प्रेरणादायी ठरू शकेल.

Additional information

pages

310

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पुत्र व्हावा ऐसा | Putra Vhava Aisa”