
आर.के. नारायण सेट | R. K. Narayan Set
भाषा : मराठी
लेखक : आर. के. नारायण ( R. K. Narayan )
अनुवाद : उल्का राऊत ( Ulka Raut )
अशोक जैन ( Ashok Jain )
सरोज देशपांडे ( Saroj Deshapande )
पृष्ठे : ७६८
वजन : १४०० ग्रॅम
Original price was: ₹640.00.₹563.00Current price is: ₹563.00.
Description
‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘द गाईड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाईड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात. अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत
Reviews
There are no reviews yet.