राजयोगिनी अहिल्याबाई होळकर | Rajyogini Ahilyabai Holkar
भाषा : भाषा
लेखक : विठ्ठलराय भट ( Vitthalray Bhat )
पृष्ठे : ६८
वजन : ग्रॅम
₹60.00
Description
लोकमाता, शरणांग्ता, न्यायनिष्ठूर, लोक प्रशासक. अभयदात्री, दानशूर, धर्माभिमानी असूनही सर्वधर्मभाव सांभाळून आयुष्यभर निष्ठेने, केवळपरोपकारी वृत्तीने राज्य कारभार करून, स्वदु:ख बाजूला ठेऊन केवळलोकोपरार्थ आयुष्य जगणार्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचं चरित्रहे प्रत्येक व्यक्तीने, महिलांनी, मुलांनी वाचावं असं आहे. महाराणीअहिल्याबाई होळकर हे प्रात:स्मरणीय नाव! निरपेक्षपणे महाराणीअहिल्याबाई होळकर यांनी स्वत: व्रस्तस्त भूमिका स्वेच्छेने स्वीकारतस्वत:च्या इंदौर संस्थानाचा विकास केलाच. शिवाय संपूर्ण भारताततीर्थक्षेत्रांचा विकास केला. लोकसेवेचा वारसा त्यांनी आधुनिक भारतालादिला. हा वारसा वाराणसीपासून कृष्णेच्या तीरावरच्या वाईपर्यंत आजहीटिकून आहे. आयुष्यात येणारी दु:ख बाजूला करत
माणसाने पुढे कसं जायचं याचं मार्गदर्शन महाराणी, लोकमाताअहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रातून प्रत्येक ओळीतून जाणवतं. मनोविकास प्रकाशनचं हे पुस्तक म्हणजे त्या लोकमातेला त्रिवारप्रणाम!
Additional information
pages | 68 |
---|
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.