रॉ आणि मोसाद २ पुस्तकांचा संच

१. रॉ
रिसर्च ऍण्ड ऍनालिसिस विंग अर्थात ’रॉ’ या भारतीय गुप्तहेर संस्थेच्या रोमांचक कारवायांचा मागोवा. भारताच्या सुरक्षिततेची आणि ऎक्याची हमी देणाऱ्या आणि त्याकरिता गोपनीय माहिती गोळा करण्यासाठी कुठल्याही त्यागासाठी तयार असणाऱ्या रॉ ची अद्भुत कहाणी.
अनुषा नंदकुमार, संदीप साकेत । किंमत : ३००/-

२. मोसाद
इस्राईलची सुरक्षा संस्था ‘मोसाद’ च्या अचाट, अफाट आणि थरारक मोहिमा. अत्यंत धोकादायक आणि गुंतागुंतीच्या अशा कारवायांबद्दल मन खिळवून ठेवणारी, डोळे उघडणारी आणि तरीही पाय पूर्णतया जमिनीवरच ठेवून असलेली माहिती देणारी संस्था.
मायकल बार-झोहार आणि निसीम मिशाल । किंमत : ४९९/-

Category:

Original price was: ₹799.00.Current price is: ₹760.00.

Quantity