एस. जयशंकर लिखित २ मराठी भाषांतरीत पुस्तके

१. भारत मार्ग
प्रचंड उलथापालथीच्या ह्या काळात अपरिहार्यपणे जगाला भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्यातून एक अग्रगण्य जागतिक नेतृत्व बनण्याच्या मार्गावर भारत अग्रेसर होत आहे. या पुस्तकात याच आव्हानांचे व संभाव्य धोरणांचे विश्लेषण लेखक करतात.
द्वितीय पुन:मुद्रन । पाने : २६२ । किंमत : ३००/-

२. विश्वमित्र भारत
स्वत:ची भूमिका स्पष्ट करणारा, स्वत:चे उपाय स्वत: शोधु शकणारा व स्वत:चे मॉडेल पुढे घेऊन जाणारा हा नवा भारत आहे. एक विश्वमित्र म्हणून भारत जगाच्या कल्याणासाठी योगदान देत आहे. वर्तमान आणि भविष्य काळातील भारताला समजुन घेण्यासाठी हे पुस्तक प्रत्येक भारतीयासाठी नक्किच उपयुक्त आहे.
पहिली आवृत्ती । पाने : २७५ । किंमत : ४९५/-

दोन पुस्तकांचा संच
पेपरबॅक पुस्तके । कमी वजनाच्या पेपरवर केलीली छपाई
सर्व पुस्तके मूळ प्रकाशकांची अधिकृत पुस्तके आहेत.

एकुण मूळ किंमत : ७९५/-

795.00 710.00

Quantity