सॅलड्स अँण्ड कोशिंबिरी | Salads And Koshimbiri
भाषा : मराठी
लेखिका : सौ. वसुमती धुरू ( Mrs. Vasumati Dhuru )
पृष्ठे : ८४
वजन : १०० ग्रॅम
₹60.00
Description
कोशिंबीर म्हणजे फक्त चटकदार पदार्थ किंवा तोंडी लावणं असं समजायचं दिवस आता गेले. काही सॅलड्स नाविन्यपूर्ण व चौरस आहार म्हणून खाल्ली जातात. या पुस्तकात अशाच लज्जतदार व पोषक आहारमूल्य असणार्या देशी व विदेशी सॅलड्स व कोशिंबीरींच्या रेसिपीज आहेत. वाढत्या वजनावर नियंत्रण करण्यासाठी खात्रीशीर उपाय असणारी सॅलड्स जेवणातला प्रमुख घटक बनले आहेत.
Additional information
Weight | 100 g |
---|---|
pages | 84 |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.