“छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती” | Sambhaji Maharajanchi Rajniti
प्राथमिक साधनांवर आधारलेला आणि प्रामुख्याने छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती, राज्यकारभार, महसूल व्यवस्था, लष्करी व्यवस्था, अर्थकारण, धार्मिक धोरण आणि त्यांचे अतुल्य बलिदान या विविध विषयांचा समावेश असलेला ऐतिहासिक दस्ताऐवज.
हा ग्रंथ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या रक्षणाची ध्यास आणि प्रजेचे कल्याण या ध्येयांनी प्रेरित असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द आहे.
जवळपास १४५ दुर्मिळ चित्रे व १५ नकाशे यांचा समाविष्ट या ग्रंथात आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातील अनेक घटना, गोष्टी, पैलू या निमित्ताने प्रत्येकाला अभ्यासण्यासाठी जरूर मिळतील. आपल्या वाचन संग्रही आवर्जून असावा व अभ्यासला जावा असा ठेवा.
ग्रंथाची वैशिष्ट्ये
१) संपूर्ण रंगीत चित्रांची आर्ट कागदावर छपाई केलेला १/४ डेमी आकारातील उत्कृष्ट हार्ड बाउंड कव्हर असलेला ग्रंथ.
२) एकूण ३०४ पृष्ठे, १४५ दुर्मिळ चित्रे आणि १५ नकाशे
प्रकाशन : २५ ऑक्टोबर २०२०
₹950.00