संपूर्ण पाककला ( शाकाहारी + नॉनव्हेज आवृत्ती ) | Sampurn Pakakala ( Shakahari + Nonveg Aavrutti )
भाषा : मराठी
लेखिका : उषा पुरोहित ( Usha Purohit )
पृष्ठे : ५८०
वजन : ८५० ग्रॅम
₹295.00 ₹260.00
Description
मुख वैशिष्ट्ये : v सर्वसमावेशक पाककृती v आधुनिक व पारंपरिक पदार्थांचा मेळ v निवडीसाठी भरपूर पदार्थ v पदार्थांमधील वैविध्य v सर्व निमित्तांसह, दैनंदिन जेवणातील पदार्थ v सर्वसामान्यपणे उपयुक्त ठरणारी माहिती व मार्गदर्शन v सर्वच दृष्टीने पदार्थ उत्कृष्ट होण्यासाठी प्रत्येक प्रकरण-उपप्रकरणात व पाककृतीत जास्तीत जास्त उपयुक्त टीपा व सूचनांनी आपल्या स्वयंपाकघराला स्वयंपूर्ण करून वेगळं परिमाण देणारं उषा पुरोहित लिखित पुस्तक- संपूर्ण पाककला!
Additional information
Weight | 850 g |
---|---|
pages | 580 |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.