सत्ता | Satta

तीन हजार वर्षांच्या इतिहासातील सत्तेच्या नैतिक, कपटी, निर्दयी आणि उ‌द्बोधक अशा पैलूंचे सार ह्या पुस्तकात ४८ प्रकरणांमधून अत्यंत वेधक शैलीत मांडण्यात आले आहे. मॅकिआव्हेली, त्सून झू, कार्ल फॉन क्लॉजेविट्स आणि इतर अनेक तत्त्ववेत्त्यांच्या तत्त्वज्ञानाचा संक्षिप्त सार चित्तवेधक स्वरुपात दिलेला आहे.

पुर्णपणे ओरिजिनल पुस्तक
पेपरबॅक बांधणी । कमी वजनाच्या पेपरवर उत्तम छपाई । वजन : ६०० ग्रॅम

600.00

Quantity

Additional information

Weight 309 g