सावरकर – एक वादग्रस्त वारसा

खंड २ : सावरकर – एक वादग्रस्त वारसा ( १९२४ – १९६६ )
विक्रम संपत यांच्या ’सावरकर : अ कनटेस्टेड लिगसी’ या मुळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद. सावरकर खरोखरच गांधीहत्येत सहभागी होते का ? गांधीच्या हत्येनंतर एका विशिष्ट समुदायाचा वंशसंहार झाला होता का ? काळ्या पाण्यानंतरची सावरकरांची गुंतागुंतीची कहाणी, हिंदूंमध्ये आधुनिक राजकीय चेतना निर्माण करण्यातील त्यांची भूमिका आणि २१ व्या शतकातील भारतात सुरु असलेल्या वादविवादांची पार्श्वभूमी हे पुस्तक मांडते. भारताचे स्वातंत्र्य आणि फाळणीच्या काळात घडलेल्या जागतिक इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घडामोडी सावरकरांच्या नजरेतुन हे पुस्तक दाखवते. तसेच सावरकरांचे ज्वलंत आणि आकर्षक चित्रण देखील उभे करते.
६०८ एकुण पृष्ठे आणि १६ दुर्मिळ कृष्णधवल छायाचित्र पृष्ठे
किंमत : ९९९/-

999.00 900.00

Quantity