श्यामची आई आचार्य अत्रे आणि मी | Shamchi Aai Aachary Atre Aani Mi

भाषा : मराठी
लेखक : माधव वझे ( Madhav Vajhe )
पृष्ठे : १५४
वजन : ग्रॅम

180.00 171.00

Quantity

Description

साने गुरुजींच्या लेखणीतून नव्हे तर थेट हृदयातून उमटलेलं पुस्तक – ‘श्यामची आई’. ‘मातृप्रेमाचं महन्मंगल स्तोत्र’ असं या पुस्तकाचं सार्थ वर्णन करणाऱ्या आचार्य अत्र्यांनी त्याच्यावर सुवर्णपदक विजेता ठरलेला चित्रपट बनवला. या चित्रपटात ‘श्याम’च्या भूमिकेसाठी निवड झाली, माधव वझे या शाळकरी मुलाची. वर्षभर चाललेली चित्रपटाची निर्मिती, त्या वर्षभरात ‘आचार्य अत्रे’ नावाच्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाचं घडलेलं लोभस दर्शन आणि वनमालाबाई, बाबुराव पेंढारकर, सरस्वतीबाई बोडस यांच्यासारख्या अनेक कलाकारांचा लाभलेला सहवास या साऱ्यांच्या अम्लान आठवणींचे माधव वझे यांच्या मनावर उमटलेले ठसे म्हणजे ‘श्यामची आई’, आचार्य अत्रे आणि मी

Additional information

pages

154

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “श्यामची आई आचार्य अत्रे आणि मी | Shamchi Aai Aachary Atre Aani Mi”