शेअर मार्केटवरील ६ मराठी पुस्तकांचा संच

१. शेअर मार्केट मध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे
प्रसेनजीत पॉल । पाने : १७६ । किंमत : २५०/-

२. शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्याची ४१ सूत्रं
महेश कौशिक । पाने : १५२ । किंमत : २००/-

३. फ्लर्टिंग विथ स्टॉक्स
अनिल लांबा । पाने : १६८ रंगीत पाने । किंमत : ३९५/- । पुठ्ठा बांधणी

४. इन्व्हेस्टॉनॉमी
प्रांजल कामरा । पाने : २३२ । किंमत : २६०/-

५. चाणाक्षपणे करा इंट्राडे ट्रेडिंग
इंद्रजिथ शांथराज । पाने : १७६ । किंमत : २२५/-

६. प्राइस ऍक्शन ट्रेडिंग
इंद्रजिथ शांथराज । पाने : १४४ । किंमत : २००/-

सहा पुस्तकांचा संच
मुळ घरपोहोच किंमत : १६००/-
( एकुण मुळ किंमत : १५३०/- + कुरिअर : ७०/- )
घरपोहोच सवलत किंमत : १५००/-
सर्व पुस्तकांना वेगवेगळ्या प्रकारातील पेपर. सर्व पुस्तके ओरिजिनल. पेपरबॅक बांधणी.

1,600.00 1,500.00

Quantity