शिष्यवृत्ती हवी आहे ? | Shishyavrutti Havi Aahe ?

भाषा : मराठी
लेखक : सुरेश वांदिले ( Suresh Vandile )
पृष्ठे : ८६
वजन : ग्रॅम

110.00 105.00

Quantity

Description

खूप शिकायचंय, चांगल्या शिक्षणसंस्थेत प्रवेश घ्यायचाय, पुढे संशोधन करायचंय, पण या संस्थेत प्रवेश मिळेल काय? प्रवेश मिळाला, तर खर्च झेपेल काय? असे प्रश्न गुणवंत मुलांना आणि पालकांना पडत असतात. पण आता विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनांनी महत्त्वाकांक्षी तरुण- तरुणींना त्यांचं भविष्य अधिक उज्ज्वल करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. अशा अनेक शिष्यवृत्ती योजनांची माहिती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे.

Additional information

pages

86

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शिष्यवृत्ती हवी आहे ? | Shishyavrutti Havi Aahe ?”