शिवनेत्र बहिर्जी खंड १ व २ | Shivnetra Bahirji Khand 1 and 2

इतिहासात दडलेल्या बहिर्जी नाईकांच्या व्यक्तित्वाला, त्यांचे उल्लेख सहज पणे मिळत नसताना ही शोधून काढत, अविरत अभ्यास, अमोघ लिखाण आणि विशाल कल्पनाशक्तीनं शब्द रुपात जिवंत करणाऱ्या, आणि वाचताना मराठी मनात अभिमान आणि कौतुकाची सोनेरी छटा पसरवणाऱ्या २ उत्कृष्ठ कादंबऱ्या.

खंड १ : ३९९/-
खंड २ : ४४९/-

Original price was: ₹848.00.Current price is: ₹799.00.

Quantity