श्रीलंकेची संघर्षगाथा | Shrilankechi Sangharshagatha

भाषा : मराठी
लेखक : मेजर जनरल शशिकान्त पित्रे ( Mejor Jeneral Shashikant Pitre )  
पृष्ठे :  ३३६
वजन : ४५५ ग्रॅम

Original price was: ₹325.00.Current price is: ₹309.00.

Description

श्रीलंका… अंतर्गत संघर्षाने हैराण झालेला आपला शेजारी देश.
प्रभाकरनसारख्या अट्टल दहशतवाद्याने दिलेल्या आव्हानावर
त्या देशाने कशी मात केली, याची
एका निष्णात लष्करी अधिकाऱ्याने सांगितलेली
रक्तरंजित, रोमांचकारी हकिगत…