
सुगरणीचा सल्ला | Sugarnicha Salla
भाषा : मराठी
लेखिका : उषा पुरोहित ( Usha Purohit )
पृष्ठे : १९२
वजन : २०० ग्रॅम
हे पुस्तक म्हणजे पाककृतींचा नुसता संग्रह नसून अनेक घरातील ‘अनुभवांचे सार’ आहे. १२०१ उपयुक्त टीपा असलेलं हे पुस्तक तुम्हालाही ‘सुगरण’ बनवेल ! ० पूर्वतयारी ० अल्पोपहार ० भाज्या भात-डाळी-कडधान्य ० फळे ० पक्वान्ने ० उपवासाचे पदार्थ ० साठवणीचे पदार्थ ० विविध अशा नऊ ‘सल्लागार’ विभागांनी सुसज्ज असे हे हँडबुक सर्व गृहिणींच्या पाककौशल्यात भर टाकेल आणि इतर अनेक प्रकारे विशेष उपयोगी ठरेल.
Original price was: ₹100.00.₹88.00Current price is: ₹88.00.
Additional information
Weight | 200 g |
---|---|
pages | 192 |
Reviews
There are no reviews yet.