सुसंवाद सहकाऱ्यांशी | Susanvad Sahakaryanshi

भाषा : मराठी
लेखक : एम. के. रूस्तमजी ( M. K. Rustamji )
सी. नॉर्थकोट पार्किन्सन ( C. Northkot Parkinsan )
अनुवाद : अविनाश भोमे ( Avinash Bhome )
पृष्ठे : १४४
वजन : १४० ग्रॅम

Original price was: ₹120.00.Current price is: ₹106.00.

Quantity

Description

या मनोहारी पुस्तकात केलेलं मार्गदर्शन, सिध्दीप्रेरणा, सुसंवाद, सौजन्य आणि सहभाग या चतु:सूत्रीचं बारीकसारीक गोष्टीत कसं अवलंबन करावं याचे खर्‍याखुर्‍या उदाहरणांसकट केलेलं चित्रण सर्वांना अंतर्मुख करावयास लावतं. ”मानवी संबंध व परिणामकारक व्यवस्थापन” ह्या किचकट विषयाचं गुपित ह्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर खुमासदार चित्रांनी अन अत्यंत उपयुक्त सूचनांनी अगदी सहजपणे उकलले आहे,सोपं करून सांगितले आहे. व्यावसायिकांसाठी व सर्वसामान्य माणसांसाठीही अशा पुस्तकाची गरज आहे.