ताऱ्यांचा जन्म मृत्यू | Taryancha Janm Mrutyu

भाषा : भाषा
लेखक : आनंद घैघास ( Anand Ghaighas )
पृष्ठे :  ३२
वजन :  ग्रॅम

आपल्या आकाशगंगेसारख्याच अनेक दीर्घिका या विश्‍वात आहेत,

हे समजले जेमतेम 100 वर्षांपूर्वी. त्याच दरम्यान विविध प्रकारच्या तार्‍यांचीही ओळख होत गेली. पण खगोलशास्त्र हा एक सतत बदल घडत राहणारा विषय आहे. कारण, नव्या नव्या शोधांमुळे हाती येणार्‍या माहितीमध्ये कायम भर पडत असते; पण या माहितीमुळे वेगळेच प्रश्‍न आणि कोडी निर्माण होतात. तार्‍यांचे प्रकार आणि त्यांचे आयुष्यच कसे-किती कालावधीचे असते, त्यांचा जन्म कसा झाला, त्यांचा मृत्यू कसा होतो,

 

90.00

Quantity

Description

हे प्रश्न पूर्वी वैज्ञानिकांनाही अनुत्तरित करत असतपण हे कसे होते ते आता कळू लागले आहेतार्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या प्रवासात निर्माण होणारे श्वेतबटून्यूट्रॉनस्पंदतारेकृष्णविवरे बनतात ती का आणि कशीहे साध्यासोप्या भाषेत आणि संपूर्ण रंगीत चित्रांमधून सांगण्याची गरज हे पुस्तक भागवणार आहे. ‘मुलांसाठी जनरल नॉलेजया मालिकेतील हे सहावे पुस्तकशालेय विद्यार्थ्यांना पूरक वाचन म्हणूनत्यांच्या प्रकल्पांना उपयोगी ठरावे असे आणि सर्वसामान्यांची जिज्ञासा पूर्ण करणारे हे पुस्तक कायमस्वरूपी संग्रही ठेवावे असे आहे