तत्त्वनिष्ठेची जपणूक | Tatvnishthechi Japavnuk

भाषा : मराठी
लेखक : सोमनाथ चटर्जी ( Somanath Chatarji )
अनुवाद : शारदा साठे ( Sharada Sathe )
पृष्ठे : ३२२
वजन : ग्रॅम

325.00 309.00

Quantity

Description

तो एक आव्हानात्मक कालखंड होता … परस्परविरोधी तत्त्वप्रणाली अन् द्वंद्वांनी भरलेल्या प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य, आघाडी सरकार, आक्रमक विरोधी पक्ष या सगळ्यांनी विस्कळीत झालेला कालखंड… त्या काळात लोकसभेचे सभापती होते सोमनाथ चटर्जी. लोकसभा म्हणजे लोकशाहीचा एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ . आणि सभापतीपद म्हणजे जणू या लोकसभेचा मानदंडच. हा मानदंड पेलताना सोमनाथ चटर्जींना अनेक अग्निपरीक्षांना सामोरे जावे लागले. सदसद्विवेकाच्या कसाला उतरावे लागले. पक्षांच्या कुंपणांना पार करून विवेकनिष्ठेला साक्षी ठेवून घटनेचे श्रेष्ठत्व जपावे लागले . त्यांच्या काळाचा अन् कर्तृत्वाचा आलेख म्हणजे .